Category Kudal

कुडाळ बस स्थानकात आठवडा बाजारादिवशी चोरी

सुमारे 2 लाख 55 हजार रूपये किंमतीचे सात तोळ्यांचे दागिने चोरीस बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने दागिने लांबवले कुडाळ : बसस्थानकात बुधवारी आठवडा बाजारादिवशी गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणा-या एका प्रवाशी महिलेच्या पर्स मधील सोन्याचे दागिने असलेले पाऊच…

बाव–तळगाव परिसरात बेकायदेशीर वाळू उत्खनन

“रेल्वे पुलाखाली वाळू उपसा; प्रशासनाची डोळेझाक ? कुडाळ : बागवाडी, बांव तसेच तळगाव परिसरातील कर्ली नदीमध्ये रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अनधिकृत उत्खननामुळे नदीचे पात्र अतिशय खोल आणि धोकादायक बनले…

झारापमध्ये राजकीय भूकंप; शिंदे गटाची बाजी

सरपंच दक्षता मेस्त्री यांच्यावर अविश्वास मंजूर कुडाळ : झाराप गावाच्या राजकारणात सोमवारी मोठा उलटफेर झाला असून सरपंच दक्षता मेस्त्री यांना आपले पद गमवावे लागले आहे. राज्यात महायुतीत एकत्र असलेल्या भाजपा आणि शिंदे गटात स्थानिक पातळीवर झालेल्या या संघर्षात शिंदे गटाने…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठातांची मुजोरी चालूच…!

रुग्णालयात पेशंटना मिळणाऱ्या तकलादू आरोग्य सेवेबाबत विचारणा करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना चक्क “बॅनर” द्वारे धमकी..! हॉस्पिटलचे डीन “लोकसेवक आहेत की मालक”? प्रसाद गावडेंचा खरमरीत सवाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्गच्या भोंगळ कारभाराबाबत रोज अनेक बाबी समोर येत असून डीन मनमानी…

बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धाड

निरुखे सुतारवाडी येथील घटना ३ तयार बंदुकांसह १ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त कुडाळ : तालुक्यातील निरुखे सुतारवाडी येथे बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) धाड टाकून कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत ३ तयार बंदुका,…

पिंगुळी – पाट रस्त्यावर म्हापसेकर तिठा येथे अपघात

बोलेरो पीक अपला अल्टो कारची धडक कुडाळ : प्रतिनिधी पिंगुळी – पाट रस्त्यावर पिंगुळी म्हापसेकर तिठा जवळच्या भूपकरवाडी येथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या बोलेरो पीक अप जीपला समोरून येणा-या अल्टो कारची धडक बसून अपघात झाला. हा अपघात आज सोमवारी सायं. 6…

डेअरी फार्ममधील ९३ हजारांची रोकड घेऊन नोकर फरार

उत्तर प्रदेशातील संशयितावर गुन्हा दाखल १० वर्षांचा विश्वास ठरला फोल कुडाळ शहरातील ‘धैर्यशील प्राईड’ येथील ‘धैर्यशील डेअरी फार्म’मध्ये ९३ हजार ७०० रुपयांची चोरी झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दुकानातील नोकर मनीष हरदेव यादव (मूळ रा. उत्तर प्रदेश)…

कर्ली नदीकाठी सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर महसूलची मोठी कारवाई

नदी किनाऱ्यावरील अनधिकृत वाळूचे रॅम्प जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त कुडाळ : तालुक्यातील कर्ली नदीकाठी सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर आज मा. जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे यांचे निर्देशानुसार व उपविभागीय अधिकारी श्रीमती ऐश्वर्या काळुशे यांचे मार्गदर्शनाखाली तहसील कुडाळच्या पथकाने मोठी कारवाई केली.…

विश्राम ठाकर आदिवासी कला आंगणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कुडाळ : विश्राम ठाकर आदिवासी कला आंगणचा २० वा वर्धापन दिन रविवार दिनांक ३ मे २०२६ रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ठाकर आदिवासी कला आंगण २०२६ सकाळी ११ ते दुपारी १ : ठाकर आदिवासी…

गांजा सेवन करणाऱ्यांच्या कुडाळ पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पिंगुळी भूपकरवाडी येथील घटना चिलीमद्वारे करत होते गांजा सेवन कुडाळ : पिंगुळी गोंधयाळे रोड परिसरातील भूपकरवाडीमध्ये चार तरुण चिलीमद्वारे गांजा सेवन करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर कुडाळ पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चौघांना ताब्यात घेतले. ही घटना गुरुवारी रात्री ११.१५…

error: Content is protected !!