Category अपघात

दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू तर एक जखमी

कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : तालुक्यातील कनेडी – नरडवे मार्गावर काळेथरवाडीनजिक दोन दुचाकी समोरासमोर आदळल्याने अपघात झाला. हा अपघात बुधवारी सायंकाळी ६:१५ वा. च्या सुमारास घडला. सदर अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे…

कुडाळ येथे दुचाकी व कार यांच्यात अपघात

एक जण गंभीर जखमी कुडाळ : कुडाळ येथे ओमनी कार व ज्युपिटर दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला गोवा – बांबुळी येथे हलवण्यात आले आहे. तर दुसऱ्या जखमीवर कुडाळ येथे उपचार सुरू आहेत.…

एसटी आणि रिक्षा यांच्यात भीषण अपघात

तीन ठार तर एक गंभीर देवगड तालुक्यातील नारिंग्रे येथील घटना देवगड : देवगड तालुक्यातील नारिंग्रे येथे एसटी व रिक्षामध्ये झालेल्या भीषण अपघात झाला. यात तीन जण ठार झाले असून एक जण गंभीर झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले असल्याचे…

प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं

बचाव पथकाकडून मदतकार्य सुरू १३३ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती अहमदाबाद :गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना घडली. अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात  प्रवासी विमान कोसळलं असून रहिवासी परिसरात विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. हे विमान असल्याचे समजते. घटनेनंतर काही क्षणातच तीन अग्निशमन गाड्या तात्काळ…

मुंबई गोवा महामार्गावर मळगाव येथे अपघात

अपघातात डंपरची मागची चाके तुटली टेम्पो ट्रॅव्हलरच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा सावंतवाडी : गुजरात येथून गोव्याच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या डंपरच्या मागील बाजूस धडक दिल्याने गुजरात येथील टेम्पो ट्रॅव्हलर च्या दर्शनी भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलर चालकासह…

कोल्हापूरहून फोंडाघाटच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरची कारला धडक

कणकवली : कोल्हापूरहून फोंडाघाटच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरची कारला धडक बसली. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र, वाहनांचे विशेष कारचे नुकसान झाले. हा अपघात गुरुवारी सायंकाळच्या वाजण्यास सुमारास फोंडाघाट येथील एका हॉटेलसमोर झाला. कंटेनर चालक मोहम्मद सोहेल खान (४२,…

बांद्यात आठवडा बाजाराला जाणाऱ्या महिलेला क्रेनने चिरडले

उपचारला गोव्यात नेत असताना मृत्यू: पळून जाणाऱ्या चालकाला चोप चालक मोबाईलवर बोलत असल्याने अपघात बांदा : बांदा-दोडामार्ग गडगेवाडी येथे दोडामार्गहून बांद्यात येणाऱ्या क्रेनने पादचारी महिलेला चिरडले. तिच्यावर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून गोवा बांबोळी येथे घेऊन जात असताना…

विलवडेत आयशर टेम्पोचा अपघात

सावंतवाडी : चालकाचे नियंत्रण सुटल्याने बांदा- दाणोली महामार्गावर विलवडे येथे आयशर टेम्पोचा अपघात झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने यात चालक व क्लीनर बालंबाल बचावले. या अपघातात टेम्पो चे मोठे नुकसान झाले. याबाबत अधिक माहिती अशी…

कारवरील नियंत्रण सुटल्याने कणकवलीत भीषण अपघात

एकाचा मृत्यू तर; एकजण गंभीर जखमी कणकवली : कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने मालवण ते कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या कारचा अपघात झाला. या अपघातात मयुरेश बाबाजी पेंडुरकर (रा. पेंडूर, वय ३२ याचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी ६:३० वा. च्या…

डंपरच्या धडकेत पादचारी गंभीर

कुडाळ पोस्ट कार्यालय चौकातली घटना कुडाळ : कुडाळ पोस्ट ऑफीस चौक येथे डंपरच्या धडकेत पादचारी नागरिकाला गंभीर दुखापत झाली. सुभाष बापू कुबल (वय 67, रा.दाभोली तेलीवाडी, ता.वेंगुर्ले) असे जखमी पादचारी नागरिकाचे नाव आहे. त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना…

error: Content is protected !!