Category अपघात

मुंबई गोवा महामार्गावर पणदूर येथे अपघात

अपघातात युवक गंभीर जखमी कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावरील पणदूर पुलाच्या पुढील खड्डेमय झालेल्या रस्त्यात दुचाकी घसरून अपघात झाला. हा अपघात शनिवारी रात्री १:३० वा. च्या सुमारास झाला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात देवगड तालुक्यातील वरेरी – राणेवाडी…

रात्री पावणे बाराची घटना; दुचाकीस्वार गंभीर, तर रिक्षाचे मोठी नुकसान..

सावंतवाडी : सावंतवाडी येथील गरड परिसरात काल रात्री पावणे बाराच्या सुमारास रिक्षा आणि मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला अधिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णाला दाखल केले आहे. तर रिक्षा चालकाला किरकोळ दुखापत झाली…

वागदे येथे पादचाऱ्याला कारची धडक

पादचाऱ्याचा जागीच मृत्यू कणकवली : गोव्याच्या दिशेने जात असलेल्या कारची महामार्गनजिक असलेल्या पादचाऱ्याला धडक बसली. वागदे गावठणवाडी येथे गुरुवारी सायंकाळी ७ वा. सुमारास झालेल्या या अपघातात विश्वनाथ लवू गावडे (४०, वागदे -गावठणवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजताच वागदे…

ट्रक आणि दुचाकीमध्ये अपघात

दुचाकीवरील दोन्ही युवकांचा मृत्यू कणकवली : नांदगावहून हुंबरटला जात असलेल्या दुचाकीची महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. बेळणे येथे रविवारी रात्री १०.३० वा. सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकीवरील जैद मीर (१८) व शाहीद शेख (२०, दोन्ही रा. हुंबरट…

कुडाळ-पाट मार्गावर भीषण अपघात

18 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू म्हैस आडवी आल्याने गाडीवरचा ताबा सुटला वेंगुर्ला : कुडाळ-पाट मार्गावर मंगळवारी रात्री करमळगाळू एसटी स्टॉपजवळ एका इर्टिगा कारचा भीषण अपघात झाला, ज्यात १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. कारचालक किरकोळ जखमी झाला असून त्याच्या विरोधात…

इन्सुली खामदेव नाका येथे भीषण अपघात

ट्रक धडकेत युवती ट्रकखाली सापडून गंभीर जखमी मुंबई-गोवा महामार्गावर संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको बांदा : मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका येथे आज रात्री एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने दिक्षा ज्ञानेश्वर नारुजी (वय २६, रा. बांदा पानवळ) ही युवती गंभीर जखमी…

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात

दुचाकीस्वार जागीच ठार बांदा : मुंबई-गोवा महामार्गावर धारगळ-पेडणे गोवा येथे आज दुपारी झालेल्या एका भीषण अपघातात कोल्हापूर-पणजी एसटी बसखाली चिरडून एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सुदीप पैकर (वय २१) असे मृताचे नाव आहे. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी…

बांदा पुलावर कार ओहोळात कोसळली

मध्यरात्रीच्या घटनेत काहीजण अडकल्याची शक्यता; शोधकार्य सुरू, NDRF ला पाचारण बांदा : मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा बसस्थानकाजवळ असलेल्या दुसऱ्या पुलावरून मध्यरात्रीच्या सुमारास एक भरधाव कार (एमएच ०७ एजी ०००४) खाली ओहोळातील पाण्यात कोसळून अपघातग्रस्त झाली. ही घटना पहाटे १ वाजताच्या सुमारास…

बांदा येथे दोन एस. टी. बसमध्ये मोठा अपघात

सुदैवाने मोठा अनर्थ टळला बांदा : बांदा दोडामार्ग राज्यमार्गावर पानवळ येथे दोन एसटी बस मध्ये समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात दोन्ही बस मधील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास झाला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला…

अखेर त्या दुसऱ्या दुचाकीस्वाराचाही मृत्यू

कणकवली तालुक्यातील कनेडी मार्गावर झाला होता अपघात कणकवली : कणकवली कनेडी मार्गावरील सांगली येथे बुधवारी सायंकाळी दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसून अपघात झाला होता. या अपघातात एकजण जागीच मृत्यूमुखी पडला होता. तर गंभीर जखमी असलेला चिन्मय सुनील शिरसाट (23, नाटळ…

error: Content is protected !!