पादचाऱ्याचा जागीच मृत्यू
कणकवली : गोव्याच्या दिशेने जात असलेल्या कारची महामार्गनजिक असलेल्या पादचाऱ्याला धडक बसली. वागदे गावठणवाडी येथे गुरुवारी सायंकाळी ७ वा. सुमारास झालेल्या या अपघातात विश्वनाथ लवू गावडे (४०, वागदे -गावठणवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजताच वागदे सरपंच संदीप सावंत व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी पाहणी केली असता विश्वनाथ हे जागीच मृत्युमुखी पडले होते. अपघाताची माहिती समजताच कणकवली पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. विशेष म्हणजे विशवनाथ यांना ठोकर देणारी कार महामार्गाच्या बरीचशी डाव्या बाजूला आली होती, असे ग्रामस्थांचे म्हणणे होते. विश्वनाथ मोलमजुरी करायचे. त्यांच्या अपघाती मृत्यूने वागदे गावावर शोककळा पसरली आहे.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111


Subscribe










