Category सिंधुदर्पण विशेष

भाऊबीज नेमकी किती तारखेला?

कधी आहे भाऊबिजेचा मुहूर्त? ब्युरो न्यूज: भाऊबीज बहीण भावाच्या अतूट नात्याचा जिव्हाळ्याचा सण.या दिवशी भाऊ बहीण आपल्या अतूट नात्याला अजून घट्ट करण्यासाठी जणू प्रेमाची बीजे पेरून वर्षभर या नात्याला नवीन बहर देतात. यावर्षी भाऊबीज नेमकी कधी करावी याबद्दल संभ्रम आहे.…

प्रतिबिंब कोकणचं – सिंधु दर्पण

कोकण… कोकण म्हणजे निसर्गाच्या कुंचल्यातून रेखाटला गेलेला एक अद्भुत कलाविष्कार. कोकण म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो अथांग पसरलेला निळाशार समुद्र, सूर्यप्रकाशात चमकणारी रुपेरी वाळू अन् चंदेरी लाटा, आकाशाच्या उदरात शिरू पाहणारे उंचच उंच डोंगर आणि मधाळ मनाची कोकणी माणसं…

error: Content is protected !!