११ जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडणार ब्युरो न्यूज: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबई, ठाणे, उपनगरासह तब्बल 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा इशारा दिला आहे. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणार वारे मुंबई…
वादळी वाऱ्यासह बरसणार पाऊस ब्युरो न्यूज: देशात मान्सून या वर्षी नियोजित वेळेपेक्षा चार दिवस आधीच दाखल होणार असून केरळमध्ये 27 मेपासून पाऊस बरसणार आहे. असे असताना सध्या मुंबई-ठाण्यासह राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांची धांदल उडवून दिली…
मान्सून वेळेआधीच होणार दाखल ब्युरो न्यूज: या वर्षी भारतात मान्सूनचं आगमन वेळेआधीच होणार आहे. येत्या २७ मे रोजी मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे उष्णतेनं हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. तसेच…
कणकवलीः वागदे शाळा नंबर १ च्या व्हरांड्यातील लोखंडी बाराला गळफास घेतलेल्या अवस्थेत सागर प्रमोद गावडे (वय ३३, रा. वागदे, गावठणवाडी) हा तरुण आढळून आला. ही घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास उघड झाली. सागर गावडे हा सहकाऱ्यांसह मंडप डेकोरेशनचे काम…
एकाचा मृत्यू तर; एकजण गंभीर जखमी कणकवली : कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने मालवण ते कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या कारचा अपघात झाला. या अपघातात मयुरेश बाबाजी पेंडुरकर (रा. पेंडूर, वय ३२ याचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी ६:३० वा. च्या…
30 हून अधिक जखमी खेड : मुंबईहून कोकणात निघालेल्या खासगी बसला मुंबई गोवा हायवेवर भीषण अपघात झाला. या अपघातात दोघा प्रवाशांना प्राण गमवावे लागले, तर 30 हून अधिक प्रवासी जखमी आहेत. रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या पनवेल तालुक्यातील…
गळफास लावून संपवले जिवन… वैभववाडी :- वैभववाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या तरुण पोलीस कर्मचाऱ्यांने आत्महत्या केली आहे. आपल्या राहत्या घरी गळफास लावून जीवनाचा केला शेवट या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. कुडाळातील पोलीस…
उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. आंबोली येथे उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, ओरोस येथील पथकाने देवडग – बेळगाव एसटी बस गाडी मधील गोवा बनावटी दारु पकडली आहे. स्थानिक गुन्हा अनवे शाखेच्या मार्फत आणी अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांच्या आदेशानुसार एसटी…
ब्युरो न्यूज: कोकण रेल्वेने स्लीपर डब्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये आता रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन रेल्वेच्या स्लीपर डब्यांमध्ये कपात करणेत आली आहे. काय आहे सविस्तर वृत्त? कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २ गाड्यांच्या रेकचे रूपांतर आधुनिक दर्जाच्या एलएचबी रेक मध्ये…
केरळ मध्ये मान्सूनचे होणार लवकर आगमन ब्युरो न्यूज: सध्याची परिस्थिती पाहता उष्णतेने उच्चांक गाठला आहे.अजून पूर्ण मे महिना बाकी असताना उष्णतेने कहर केलेला दिसून येत आहे. बदलते वातावरण आणि वाढता उष्मा यामुळे शेती बागायतीना नुकसानाला सामोरे जावे लागले आहे.अशाच एक…