मनसेतून हकालपट्टीनंतर वैभव खेडेकर यांना या नेत्याचा फोन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांची पक्षविरोधी कारवायांमुळे मनसेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. काही दिवसांपासून ते भाजप (BJP) किंवा शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde faction) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.…