कुडाळ तालुक्यातील या गावात ‘रात्रीस खेळ चालेचा’ प्रकार
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील हिर्लोक भागात अघोरीकृत्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नरबळीचा प्रकार असू शकतो. अशी शक्यता स्थानिक ग्रामस्थांनी वर्तवली आहे. या घटनेची आज माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांपैकी तिघांना ताब्यात घेतले आहे. कुडाळ तालुक्यातील हिर्लोक गावात…