Category बातम्या

महावितरणची लकी ड्रॉ योजना

मुंबई: राज्यातील महावितरण कंपनीने ग्राहकांसाठी एक भन्नाट योजना सुरू केली आहे. लकी डिजिटल ग्राहक योजना असे योजनेचे नाव असून ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरण्याचा टक्का वाढावा हा त्यामागचा हेतू आहे.31 मार्च 2024 नंतर सलग तीन महीने ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना…

कुडाळ येथे भव्य आंतरराज्य क्रिकेट स्पर्धा

कुडाळ: येथील प्रिन्स स्पोर्ट क्लब, समादेवी मित्रमंडळ व श्री देव कलेश्वर मित्रमंडळ आयोजित खुली आंतरराज्य क्रिकेट स्पर्धा बुधवार दि. ८ जानेवारी ते रविवार दि. १२ जानेवारी २०२५ या कालावधीत कुडाळ येथील तहसिलदार कार्यालयाच्या पाठीमागील भव्य मैदानावर होणार आहे. विजेत्या संघास…

चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाळूने भरलेला डंपर पलटी होऊन अपघात

सुदैवाने चालक बचावला… मालवण : तालुक्यातील कोळंब येथील पुलानजीकच्या रस्त्यावर वाळूने भरलेल्या डंपर वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने डंपर पलटी होऊन अपघात झाला. ही घटना सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली. या अपघातात सुदैवाने चालक बचावला आहे. दरम्यान या अपघात प्रकरणी पोलिसांनी…

धोकादायक विद्युत खांबाकडे मंदार शिरसाट यांनी वेधले लक्ष

सा.बा. विभागाला निवेदन तर महावितरणशी चर्चा हॉटेल आरएसएन ते एसआरएम कॉलेज मार्गावर धोकादायक पोल कुडाळ : कुडाळ शहरात हॉटेल आरएसएन ते संत राऊळ महाराज चौक रस्त्यावरिल काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर विद्युत खांब तसेच ठेवण्यात आले आहेत याकडे कुडाळ नगर पंचायतचे…

हिर्लोक मधील “त्या” अघोरी कृत्याचे विधान परिषदेत पडसाद

पुरोगामी महाराष्ट्रात घडलेल्या निंदनीय घटनेप्रकरणी सभागृहात सखोल चर्चा व्हावीः आ. सुनील शिंदे यांची मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील हिर्लोक आंबेडकरवाडी येथील एका घरात नरबळी सारख्या अघोरी आणि घृणास्पद कृत्याच्या तयारीत असलेल्या ५ व्यक्तींना पोलिसांनी बुधवारी अटक केली. या घटनेचे पडसाद…

कुडाळ एस. टी. आगाराच्या चालकाची अरेरावी

प्रवाशाने व्हिडीओ करून केली तक्रार… कुडाळ-कवठी-परुळे मार्गावरील प्रकार… कुडाळ : राज्य परिवहन महामंडळाच्या कुडाळ एसटी आगाराच्या चालकाचा उद्दामपणा एका प्रवाशानेच व्हिडीओच्या माध्यमातून उजेडात आणलाय. त्या चालकाच्या विरोधात त्या प्रवाशाने कुडाळ आगार व्यवस्थपकंकडे लेखी तक्रार केली असून त्या उद्दाम चालकावर कारवाई…

तुळस येथील युवकाचा शिरोडा येथे आढळला मृतदेह.

वेंगुर्ले : तालुक्यातील तुळस राऊळवाडा येथील रहिवासी गुरुदास रवींद्र तिरोडकर (वय 31) याचा आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शिरोडा वेळागर येथे मृतदेह आढळून आला. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे. तुळस राऊळवाडा येथील रहिवासी गुरुदास तिरोडकर…

आ. निलेश राणेंनी मानले मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार

कुडाळ प्रतिनिधी: मालवणचे आमदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. याबतची प्रतिक्रिया ‘ X ‘ पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. आ. निलेश राणे यांनी कोकण किनारपट्टीवरील पोर्टबाबतचे प्रश्न विधिमंडळात मांडले होते. याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

सिंधुदुर्ग महिला वरवर वर महिला कोन सचेत होणे आवश्यक आहे

जिल्हा महिला अध्यक्षा अंधश्र‌द्धा निर्मूलन समिती, सिंधुदुर्ग उज्ज्वला विजय येळाविकर यांचे निवेदन राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना दिले निवेदन कुडाळ प्रतिनिधी: आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला आयोग आपल्यादरी अंतर्गत जनसुनावणी घेण्यात आली.यावेळी १२० तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली.यावेळी अनेक…

महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत ‘जनसुनावणी’

महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिला आयोग प्रयत्नशील राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर तक्रार निवारण समिती नसलेल्या आस्थापनांवर तात्काळ कारवाई करा सिंधुदुर्ग जिल्हा महिलांसाठी अतिशय सुरक्षित १२० तक्रांरीवर तात्काळ कार्यवाही सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी: महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या अडचणी समजून घेणे आवश्यक…