अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले अन्नदान हे श्रेष्ठ दान – दिपक केसरकर

प्रतिनिधी : संतोष हिवाळेकर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले अन्नदान श्रेष्ठ दान असून, सर्वात मोठे नित्य अन्नदान होत आहे. न्यासाकडून होत असलेले…








