Category बातम्या

एसटी तिकीट दरवाढी विरोधात कुडाळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक

कुडाळ बसस्थानकात छेडले चक्काजाम आंदोलन एसटीच्या तिकिटात दरवाढ करून महायुती सरकारकडून जनतेची लूट – वैभव नाईक दरवाढ रोखण्यासाठी आम्ही यापुढेही लढा देणार,जनतेने लढयात सहभागी व्हावे- संजय पडते

नगराध्यक्षांचा एक फोन आणि बदलला बॉक्स

कविलकाटे येथील धोकादायक फ्युज बॉक्स आला बदलण्यात कुडाळ : कुडाळ शहरातील कविलकाटे येथील गणेश मंदिराजवळील असलेल्या विद्युत खांबावरील फ्युज असलेला बॉक्स गेले सहा महिने उघडा होता. त्यामुळे तेथील नागरिकांना धोका निर्माण होत होता नागरिकांनी अनेकांना सांगितले अखेर नगरपंचायतीच्या नूतन नगराध्यक्ष…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

निवडणुका लवकरच व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील ;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी दिल्ली: जवळपास गेल्या 4 वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होते. सर्वाच्च न्यायालयात आज 23 व्या नंबरवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व ओबीसी आरक्षण…

मुंबई गोवा महामार्गानं घेतला आणखी एक बळी; किती जणांचे प्राण घेणार..?

अनेक वर्षे रखडलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम सध्या कासव गतीने चालू आहे. या दरम्यान या महामार्गावर अनेक लहान मोठे अपघात होऊन त्यामध्ये काही जण गंभीर जखमी तर काही जणांना आपला प्राण गमवाला लागला आहे. असेच ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे शुक्रवार…

गवारेड्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू

कुडाळ : कारिवडे येथील जॅकी ऑगस्तीन अल्मेडा वय 60 रा. कारिवडे पेडवेवाडी हे कुडाळ येथे दुचाकीवरून कामावर येत असताना त्यांना गवारेड्याच्या कळपाने उडवले. यामध्ये आल्मेडा यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सावंतवाडी कुडाळ मार्गावर हुमरस उंचवळा येथे २६ रोजी पहाटे…

कणकवलीतील एका वरिष्ठ महसूल अधिकाऱ्याकडून हप्ते वसुली

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा आरोप गोळा केलेल्या रकमेतून कोणाची किती टक्केवारी सुशांत नाईक यांचा सवाल कणकवली : तालुक्यातील एका महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून गुरुवारी २३ जानेवारी २०२५ रोजी कणकवली उपविभागातील मायनिंग व्यावसायिक तसेच जमिनींचे व्यवहार करणाऱ्या एजंट यांच्यासोबत त्यांच्या…

बाजारपेठेत रस्त्यावर टाकलेल्या ग्रीटवर दुचाकी घसरून माय- लेक जखमी

सामाजिक बांधिलकीचं मदत कार्य सावंतवाडी । प्रतिनिधी : बाजारपेठेत रस्त्यावर टाकलेल्या ग्रीटवर दुचाकी घसरून माय- लेक जखमी झाले आहेत. सदर महिला वेंगुर्ल्यावरून भोसले कॉलेजमध्ये शिकत असलेल्या मुलीला भोसले कॉलेजमध्ये सोडण्यासाठी येत असताना रस्त्यावर तिची स्कुटी स्लीप झाली. आज सकाळी नऊच्या…

एस. टी. महामंडळाला स्वमालकीच्या दरवर्षी ५ हजार बसेस मिळणार

पंचवार्षिक योजनेत महत्वाचा निर्णय गाव तिथे एसटी आणि मागेल त्याला बस फेरी… मुंबई: एस. टी. महामंडळाला स्वमालकीच्या दरवर्षी ५ हजार या प्रमाणे येत्या ५ वर्षांत २५ हजार नव्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता…

सकल मराठा समाज कणकवलीच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन

राज्यस्तरीय पारंपारिक लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन कणकवली शहरात निघणार भव्य रॅली कणकवली : सकल मराठा समाज, कणकवलीच्यावतीने शिवजयंती उत्सव १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. शिवजयंती निमित्त कणकवली शहरातून भव्य…

error: Content is protected !!