कृषी विभागाने केले आवाहन रत्नागिरी प्रतिनिधी: रत्नागिरी जिल्ह्यात बदलत्या हवामानाच्याधोक्यामुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट होते. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे फळबागांचे संरक्षण करण्यासाठी फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा कृषी विभागाने केले आहे. विमा योजनेचा विमा…
प्रतिनिधी : संतोष हिवाळेकर अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय..! श्री अन्नपूर्णामाता की जय..!! च्या जय घोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची “पालखी परिक्रमा” मोठ्या उत्साहात तीर्थक्षेत्र अक्कलकोटातून गुरुवारी प्रस्थान झाली. सदरचा प्रस्थान सोहळा…
लाडकी बहिण योजनेत होणार मोठा बदल मुंबई प्रतिनिधी : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमुळे विधानसभा निवडणूक मतदान निर्णायक ठरणार अशा चर्चांना उधाण असतानाच आता या योजने बाबत सरकार स्थापने आधीच मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी गुरुवारी…
कुडाळ : महायुतीचे कुडाळ – मालवणचे उमेदवार निलेश राणे यांच्या विजयाचे बॅनर झळकू लागले आहेत. त्यामुळे हे बॅनर सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. बुधवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक पार पडली. यावेळी कुडाळ – मालवण मतदार संघात महायुतीकडून…
मालवण प्रतिनिधी: मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटना प्रकरणी अटक केलेले आर्किटेक्ट चेतन पाटील यांना उच्च न्यायालयाने आज (दि.२१) जामीन मंजूर केला आहे. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले शिल्पकार जयदीप आपटे यांच्या जामीन याचिकेवरील निकाल सोमवारी…
खा.नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला कणकवली प्रतिनिधी: काल विधानसभा निवडणुकीचे मतदान झाले असून दिनांक २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान ह्या आधीच राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खासदार नारायण राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी रवाना…
रोहा प्रतिनिधी: कोकण निसर्गाने नटलेलं आणि विविधतेचा साज अंगावर पांघरलेलं नंदनवन. इथे निसर्गाच्या किमायेची अनेक उदाहरण पाहायला मिळतात.ऐकायला मिळतात.असाच एक काहीसा नवल करणारा प्राणी रोहा येथील कुंडलिका नदीवरीलरोहा अष्टमी पुलानजीक बुधवारी सायंकाळी अढळला. या प्राण्याला चार शेपटी व एक शीर…
दोडामार्ग सावंतवाडी तालुक्यात शेतकरी नोंदणी सुरू शेतकऱ्यांनी त्वरित नोंद करावी सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे आवाहन सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात खरेदी-विक्री संघामार्फत ९ केंद्राच्या माध्यमातून आधारभूत किंमतीत भात खरेदी करीता शेतकरी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. १५ डिसेंबर…
हिंदुत्ववादी संघटनेने घेतला आक्षेप..पालकांचा संताप कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर शहराजवळील जाधववाडी येथीलप्राथमिक शाळेत आज पालकांनी गोंधळ घातला. शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून म्हटल्या जाणाऱ्या ‘ए मत कहो खुदासे’ या प्रार्थनेवर पालकांनी आक्षेप घेत शिक्षकांना जाब विचारलायं. यामुळे शाळेत बराच वेळ गोंधळ उडाला होता.कोल्हापूरच्या…
ब्युरो न्यूज : १०वी आणि १२वीच्या बाजारपेठेसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावी बारावीच्या निकालाची तारीख आणि बाहेर पडण्यात आली असून आता अभ्यासाचा वेग वाढला आहे. दहावी-बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च होणार आहे. दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२५ ते १७ मार्च २०२५ या होणार…