माजी आमदार वैभव विजय नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त काळसे येथे रक्तदान शिबीर.

मालवण:काळसे हायस्कुल, काळसे येथे माजी आमदार वैभव विजय नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आला. यावेळी अवधूत मालणकर यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. या शिबिराला माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थिती दर्शवली.  

या प्रसंगी उपतालुका प्रमुख बाळा महाभोज, विभाग प्रमुख शिवा भोजणे, उपविभाग प्रमुख उमेश प्रभू,तळगाव सरपंच लता खोत, बाबू टेबुलकर, वंदेश ढोलम,मोनिका म्हापणकर, सुजाता प्रभू, गौरेश प्रभू, निलेश हडकर, बाबू कांबळी, महेश प्रभू,महेश परब, नंदू प्रभू, राजू परब, बाळा भोजणे, भोळे मॅडम, शेखर रेवडेकर, कांता चव्हाण आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!