Category बातम्या

अखेर भूषणची मृत्यूशी झुंज अपयशी

न्हवेली येथील अपघातग्रस्त भूषणचा उपचारादरम्यान मृत्यू सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली येथील दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या भूषण पार्सेकर या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. भूषण उदय पार्सेकर (वय २४) असे त्याचे नाव आहे. हा अपघात १९ नोव्हेंबरला घडला होता.…

हे असे फोटो का?

यांना गृह मतदान सोय का मिळाली नाही? सिंधुदुर्ग- मतदान करणे हा सर्वसामान्य जनतेचा एक अधिकार व कर्तव्य आहे. मागील काही वर्षांमध्ये मतदानाच्या टक्केवारीमध्ये झालेली घट, तसेच सुशिक्षित वर्गाची मतदानाविषयी नकारात्मकता याचा विचार करता शासनाने विविध प्रकारे मतदान करण्याविषयी जनजागृती सुरू…

कणकवलीत मांडवी एक्स्प्रेस खाली येऊन शिरगाव येथील तरुणाची आत्महत्या

कणकवली प्रतिनिधी: कणकवली शहरानजीक नागवे हद्दीत असलेल्या रेल्वे रुळावर आज दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास मयत निशिकांत भास्कर जाधव यांनी मांडवी एक्स्प्रेस येताना स्वतःला त्यासमोर झोकून देत आत्महत्या केली. नेमके काय घडले याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,(१०१०४) मुंबईच्या दिशेने जाणारी मांडवी…

रत्नागिरी मतदार संघात २६ फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी

रत्नागिरी प्रतिनिधी: दिनांक २० नोव्हेंबर रोजी निवडणुकीची रणधुमाळी पार पडली असून आता सर्वांचे लक्ष निकालावर आहे.दरम्यान रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी एकूण 20 टेबल लागणार असून त्यातील 14 टेबलवर ईव्हीएम मशिनची मोजणी 26 फेऱ्यामंध्ये होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून पोस्टल मतदानाची…

रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी

५.८ कोटी रेशन कार्ड होणार बंद काय आहेत केंद्र सरकारचे निषद कुडाळ प्रतिनिधी: केंद्रीय अन्न मंत्रालयाकडून ५.८ कोटी बनावट शिधापत्रिका रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.डिजिटलायझेशन ड्राइव्ह सुरू केल्यानंतर अनेक बनावट रेशन कार्ड असल्याचे समोर आले. देशातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत…

कणकवलीत उद्या सहा टेबल वर टपाली तर १४ टेबलवर EVM मशिन मतमोजणी

२४ फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी कणकवली प्रतिनिधी: कणकवली, वैभववाडी, देवगड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी उद्या कणकवली महाविद्यालच्या एचपीसीएल सभागृहात सकाळी ८ वाजल्यापासून मत मोजणीला सुरूवात होणार आहे. ६ टेबलवर टपाली तर १४ टेबलवर ईव्हीएम मशीनद्वारे मतमोजणी होणार आहे. एकूण २४ फे-यांमध्ये ही…

सावंतवाडीत १४ टेबलवर होणार मतमोजणी

एकूण २३ फेऱ्यात होणार मतमोजणी चारही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांसाठी वेगवेगळ्या जागा सावंतवाडी प्रतिनिधी : दिनांक २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुक मतदान पार पाडले असून सर्वांचे लक्ष आता निकालाकडे लागून राहिले आहे.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शनिवार २३ नोव्हेंबर रोजी सावंतवाडी तहसील कार्यालय…

युजीसी नेट परीक्षेची तारीख जाहीर

मुंबई प्रतिनिधी: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) यूजीसी नेट परीक्षेची तारीख जाहीर केली असून १ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे इच्छुक उमेदवारांना १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येतील.विद्यापीठे आणि कॉलेजांमध्ये सहायक…

दहावीच्या पासिंग मार्कांमध्ये बदल? पालक विद्यार्थी संभ्रमात

पासिंग साठी किती मार्क्स आवश्यक? बोर्डाने केला खुलासा मुंबई प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्चमध्ये बोर्डाच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षेमध्ये इयत्ता दहावीसाठी उत्तीर्णतेचे निकष अर्थात काठावर पास होण्यासाठीच्या गुणांची मर्यादा मागील काही…

निकाला आधीच वंचित बहुजन आघाडीने आपला पाठिंबा केला जाहीर

एक्स हॅण्डल वरून प्रकाश आंबेडकर यांनी मांडले आपले मत ब्यूरो न्यूज: यंदा विधानसभा मतदानाची टक्केवारी वाढली आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात राजकीय खिचडी शिजू लागली आहे. निकाला आधीच हालचालींना वेग आला आहे.त्यामुळे अपक्ष आमदारांची जुळवाजुळवही करण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, यावरूनच वंचित…

error: Content is protected !!