संतोष हिवाळेकर / पोईप
माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित व त्यांची शौर्यगाथा सांगणारा छावा चित्रपट नानेली येथे मोफत प्रदर्शित करण्यात आला. तसेच रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार वैभव नाईक हे उपस्थित राहिले. यावेळी रमाकांत ताम्हणेकर, योगेश धुरी, बंड्या कुडतरकर, रोशन भिसे, शैलेश विर्नोडकर, काशिनाथ धुरी, हरिशचंद्र घाडी, प्रशांत वारंग, कमलाकर घाडी, विनय कदम, संदीप नाईक, हेमंत घाडी, अमित मेस्त्री, सागर घाडी, रोहित धुरी, विश्वनाथ अणावकर, शुभम धुरी, तुषार धुरी, ओमकार कदम, दत्तप्रसाद वारंग, प्रकाश मेस्त्री, दिनेश मुणगेकर ऋतिक धुरी, दीपक घाडी, महादेव पावसकर, आपा कसाबले, श्री. माळी आदी उपस्थित होते.
1
/
103
खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा #niteshrane
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
पंतप्रधानांच्या पात्रतेविषयी बोलून त्यांचा केलेला अवमान सहन करणार नाही - प्रभाकर सावंत
विरोधी पक्षाकडे चेहराच राहीलेला नाही म्हणून त्यांना "झुरळाचा" चेहरा घ्यावा लागला - आमदार प्रमोद जठार
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ वेंगुर्ल्यात आंदोलन #vengurla #sindhudurg
एखादी मोठी कंपनी कोकणात आली नाही तर तरुणांच्या हाताला काम कसं मिळणार ?
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह - अबिद नाईक #kankavli #ajitpawar
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Konkani Ranmanus #PrasadGawade
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Kokani Ranmanus
पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुळेच 86 कोटीची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात
1
/
103


Subscribe










