Category बातम्या

केळुस गावात बिबट्याकडून बैलाचा फडशा

केळूसगावात वाघाचा मुक्त संचार एका पाच वर्षाच्या बच्छड्या बैलाचा घेतला बळी, घटनेची खबर लागताच पोलिस पाटील तसेच गावचे सरपंच यांनी घटनास्थळी धाव घेतली व वनविभाग अधिकारी निवती पोलिस यांना घडलेल्या घटनेची खबर दिली सदर बिबट्या वाघचे केळूस, मुणगी; आंदुर्ले गावातील…

जिल्ह्यात विविध ठिकाणी मॉक ड्रिल संपन्न

केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मॉक ड्रिलच्या समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रवि पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी श्रीमती शारदा पोवार, श्रीमती आरती देसाई, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा शल्य…

महेंद्रा अकॅडमीचे धमाक्यावर धमाके

विद्यार्थिनीची पुणे कारागृह पोलीसपदी निवड सावंतवाडी : महेंद्रा अकॅडमीचे धमाक्यावर धमाके सुरू असून अकॅडमीच्या मानसी पांढरे या अजून एका विद्यार्थिनीची पुणे कारागृह पोलिसपदी निवड झाली आहे. यासाठी मानसीसहीत महेंद्रा अकॅडमीच्या संपूर्ण टीमने मेहेनत घेतली असून एकूणच सर्वांच्याच मेहनतीचे फलित झाले…

नेरूर येथे श्री भवानी मंदिर वर्धापन दिन सोहळा २०२५ चे आयोजन

नेरूर श्री देवी भवानी मंदिर वर्धापन दिन सोहळा २०२५नेरुळ गोंधळ येथील देवी भवानी मंदिरचा सातवा वर्धापन दिन सोहळा ८व ९मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त धार्मिक संस्कृती व आरोग्य विषयक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. ८ मे रोजी सकाळी…

बीएसएनएल सेवा तात्काळ सुरळीत करा; अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकणार

उपमहाप्रबंधक रवीकुमार जन्नु यांना निगुडे मा. उपसरपंच गुरुदास गवंडे यांचा इशारा सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील गाव मौजे निगुडे येथे बीएसएनएल चा नवीन टॉवर गेल्या वर्षी उभारण्यात आला परंतु गेले अनेक महिने वारंवार नेटवर्क सेवा विस्कळीत होत असल्यामुळे निगुडे सह अन्य…

दहशतवाद्यांच्या ९ तळांवर भारताकडून एअर स्ट्राईक

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई भारतीय सैन्याने एअर स्ट्राईक करत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर कारवाई केली आहे. याच अड्ड्यांवर पाकिस्तानने हल्ल्याचा कट रचल्याची माहिती भारतीय लष्करातर्फे देण्यात आली आहे. जम्मू काश्मिरच्या पहलगाम येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात…

कणकवली येथे विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये महात्मा फुले योजनेचा शुभारंभ

कणकवली : सोमवार दिनांक ५ मे २०२५ रोजी कणकवली येथे विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने चा शुभारंभ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी मेडिकल डायरेक्टर डॉ. नेमीनाथ खोत,जनरल…

दिनांक ७ मे रोजी करण्यात येणारे Mock Drill चे ठिकाण

(वेळ दुपारी ३:०० ते ३:२० पर्यंत)त्यानंतर सर्व संबंधित यंत्रणा मदतीसाठी उपस्थित राहणार१ मालवण नगर पालिका क्षेत्र२ वेंगुर्ला नगर पालिका क्षेत्र३ सावंतवाडी नगर पालिका क्षेत्र४ कणकवली नगर पालिका क्षेत्र५ देवगड सागरी भाग६ जिल्हाधिकारी कार्यालय७ तिलारी धरण क्षेत्र रात्री ८:०० ते ८:१५…

येत्या ४ महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या

सर्वोच्च न्यायालयाचे राज्य निवडणुक आयोगाला आदेश जिल्हा परिषद; पंचायत समिती निवडणुकींचा मार्ग मोकळा येत्या ४ महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणुक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद; पंचायत समिती; नगर पालिका; नगर पंचायतीच्या निवडणुकांचा मार्ग…

error: Content is protected !!