दुचाकीस्वार गंभीर कुडाळ : कुडाळ येथील नक्षत्र टॉवर येथे दुचाकी आणि एस. टी. बस यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी दाखल रुग्णालयात करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार पणजी – धाराशीव ही बस…
वीज ग्राहकांच्या परवानगी शिवाय स्मार्ट मीटर बसवू नका वैभव नाईक,सतीश सावंत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना ठणकावले
पिंगुळी ग्रामपंचायत उपसरपंच पदी भारतीय जनता पार्टीचे ग्रामपंचायत सदस्य श्री मंगेश मस्के यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकर सावंत, सोबत सरचिटणीस श्री रणजीत देसाई, प्रदेश कार्यकारणी सदस्य सौ संध्या…
कारच्या दर्शनी भागाचा चकाचुर कणकवली : तालुक्यातील हळवल फाटा येथे ओरोसहुन मुंबईच्या दिशेने जाणारी चार चाकी बीएमडब्ल्यू कार येथील तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने मुंबईहून ओरोसच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर येऊन पलटी झाली. या अपघातात चार चाकी बीएमडब्ल्यू कारचे मोठे नुकसान…
मनसे पदाधिकाऱ्यांची प्रांतांकडे मागणी… कुडाळ : अवैध वाळू विषयक कायद्याची कडक अंमलबजावणी फरीद करण्यात यावी अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी कुडाळ प्रांताकडे निवेदनाद्वारे केली आहे. अवैध वाळु उपसा व वाहतूकी बाबत शासन नेहमीच करवाई करित असते. परंतु काही वाळु व्यावसायिक अवैध…
संविधानिक हितकरिणी महासंघाकडून समाजबांधवांना उपस्थितीत राहण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजन कक्षात होणार मेळावा अनुसूचित समाजबांधवांच्या प्रश्नाची आता होणार सोडवणूक सावंतवाडी : संविधानिक हितकरिणी महासंघाच्यावतीने येत्या शनिवार, २६ जुलै रोजी दुपारी २ ते ६ या वेळेत महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि…
महावितरणचा बेजबाबदार कारभार वेंगुर्ला : कॅम्प शासकीय गोदामाच्या पाठीमागे लाईटच्या तारा खाली पडल्या होत्या रात्री तीन वाजल्यापासून सदर भागात लाईट पुरवठा खंडित होता पण विद्युत तारा मधून विद्युत पुरवठा चालू होता घाडीवाडा येथील आना घाडी यांची गाभण गाय विद्युत तारा…
वेंगुर्ले : केळुस येथील माळरानावर असलेल्या आकाश फिश अॅन्ड ऑईल कंपनीच्या वतीने २१ जुलै रोजी जिल्हा रूग्णालय रक्तकेंद्र व विघटन केंद्र यांच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.या रक्तदान शिबीरास कंपनीतील कामगार व ऑफिस स्टाफ यांनी रक्तदान केले.व मोठ्या संख्येने…
पिंगुळी स्थित ग्लोबल फाउंडेशन ही संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील शाळा आणि महाविद्यालये यामध्ये संगणक प्रशिक्षणाचे आयोजन करते. ग्रामीण भागातील विद्यार्थी संगणक शिक्षणामध्ये वंचित राहता कामा नये या सहहेतूक दृष्टीने संगणक शिक्षणाचा प्रसार व्हावा हे ग्लोबल फाउंडेशनचे ध्येय आहे. केरवडे…
सिद्धिविनायक मित्रमंडळ पिंगुळी म्हापसेकर तिठा यांचे आयोजन कुडाळ : सिद्धिविनायक मित्रमंडळ पिंगुळी म्हापसेकर तिठा आयोजित ‘काशी भविष्यकथन’ या संयुक्त दशावतारी नाटकाचे आयोजन आज करण्यात आले होते. यावेळी सर्व दशावतार कलाकारांनी उत्कृष्टरित्या आपला अभिनय सादर केला. या नाटकाला नाट्य रसिकांचा उत्स्फूर्त…