कारच्या दर्शनी भागाचा चकाचुर
कणकवली : तालुक्यातील हळवल फाटा येथे ओरोसहुन मुंबईच्या दिशेने जाणारी चार चाकी बीएमडब्ल्यू कार येथील तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने मुंबईहून ओरोसच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर येऊन पलटी झाली. या अपघातात चार चाकी बीएमडब्ल्यू कारचे मोठे नुकसान झाले आहे तर या कार मध्ये एकूण 3 जण प्रवास करत होते. तिन्ही जणांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारचा दर्शनी भागाचा आणि छताच्या भागाचा चकाचूर झाला होता. या घटनेची माहिती 112 आपत्कालीन क्रमांकावर प्राप्त होताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मनोज गुरव, कविता सावंत, किरण कदम, तसेच महामार्ग वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मार्गावरून कार बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू होते.
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105


Subscribe










