महावितरणचा बेजबाबदार कारभार
वेंगुर्ला : कॅम्प शासकीय गोदामाच्या पाठीमागे लाईटच्या तारा खाली पडल्या होत्या रात्री तीन वाजल्यापासून सदर भागात लाईट पुरवठा खंडित होता पण विद्युत तारा मधून विद्युत पुरवठा चालू होता घाडीवाडा येथील आना घाडी यांची गाभण गाय विद्युत तारा ना स्पर्श होऊन शॉक लागल्यामुळे मृत्यूमुखी पडली जर त्या तारा ना स्पेसर बसवला असता तर ही दुर्दैवी घटना घडली नसती याला विद्युत महामंडळ यांचा बेजबाबदार कारभार कारणीभूत आहे.
1
/
104
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
सताधाऱ्यांच्या फसव्या घोषणाना जनता बळी पडणार नाही #sindhudurg
1
/
104


Subscribe










