कुसगाव येथील ठाकरे सेनेच्या उपसरपंचांसह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

कुडाळ : कुसगाव अन्नबाव वाडीतील उबाठा सेनेचे शाखाप्रमुख दिवाकर आईर व उपसरपंच संतोष सावंत यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, सचिव दादा साईल,…








