कुसगाव येथील ठाकरे सेनेच्या उपसरपंचांसह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

कुडाळ : कुसगाव अन्नबाव वाडीतील उबाठा सेनेचे शाखाप्रमुख दिवाकर आईर व उपसरपंच संतोष सावंत यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, सचिव दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, तालुकाप्रमुख दीपक नारकर, माजी सभापती नूतन आईर, विभागप्रमुख नागेश आईर, उपविभाग प्रमुख भास्कर गावडे, माजी सरपंच अरुण आचरेकर, चेअरमन उदय सावंत, चंद्रकांत सावंत कुसगाव शाखा प्रमुख नारायण आचरेकर, गिरगाव शाखाप्रमुख सुशील तांबे, सज्जन सावंत पद्मानम घाडी, पावशी विभागप्रमुख नागेश परब, दिवाकर कुसगाव, युवक अध्यक्ष तुषार परब आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!