१ डिसेंबर रोजी होणाऱ्या राजपत्रित नगरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी नवीन प्रवेश पत्र अनिवार्य

ब्युरो न्यूज: एमपीएससी परीक्षा धारकांसाठी म्हत्वाची बातमी 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी उमेदवारांनी नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेले प्रवेशपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.उमेदवाराचे प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरी…








