Category बातम्या

परप्रांतीयांचा स्थानिक भूमिपुत्रांच्या नोकरी–शिक्षणातील सीटवर डल्ला!

हा घोटाळा उघडकीस आल्याबद्दल राजेंद्र कोंढरे यांचे मनःपूर्वक आभार..! अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष मा. राजेंद्र कोंढरे साहेबांची पोस्ट पाहीली राजस्थानी परप्रांतीय विद्यार्थ्यानी स्थानिकांच्या वैधकिय क्षेत्रातील शैक्षणिक सीटवर डल्ला मारल्याची ती सविस्तर पोस्ट देत आहे. पण प्रश्न हा की हे…

किरकोळ वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला

सावंतवाडी येथील घटना; तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत बाटली किंवा खुर्ची मारल्याचा प्राथमिक अंदाज सावंतवाडी : डोक्यावर प्रहार केल्यामुळे तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना सावंतवाडी शहरात घडली आहे. किरकोळ कारणावरून तरुणांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. या हल्ल्यात…

मृतदेह ताब्यात घेण्यास आजही नकार

बांदा आत्महत्या प्रकरणात वातावरण तंग बांदा : आफताब शेख आत्महत्या प्रकरणात आजही मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे. या प्रकरणातील पाचही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीवर मृत आफताबचा भाऊ अब्दुल रझाक शेख ठाम असून, तो आपल्या भूमिकेवर…

परप्रांतीया व्यक्तीकडून स्थानिक तरुणाचा फिल्मी स्टाईलने पाठलाग

कुडाळ तालुक्यातील पाट येथील घटना कुडाळ : परप्रांतीय व्यक्तीकडून स्थानिक तरुणाचा पाठलाग केल्याची घटना कुडाळ तालुक्यातील पाट येथे घडली. याबाबत निवती पोलिस स्थानकात परप्रांतीय व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुडाळ तालुक्यातील तुळसुली गावातील तरुण…

युवासेना उपजिल्हाप्रमुखपदी चंद्रशेखर राणे यांची नियुक्ती

कुडाळ : युवासेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी चंद्रशेखर रामजी राणे यांची आज नियुक्ती करण्यात आली. कुडाळ येथे आयोजित शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात महाराष्ट्राचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे,…

युवासेनेच्या कुडाळ – मालवण विधानसभा सोशल मीडिया प्रमुखपदी राजवीर पाटील

कुडाळ : युवासेनेच्या कुडाळ – मालवण विधानसभा सोशल मीडिया प्रमुखपदी राजवीर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुडाळ येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आ. दीपक केसरकर, आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.…

आंब्रड जि. प. मतदारसंघात भाजपा कडून उबाठा सेनेला धक्का

घोडगे सोनवडे टेंबवाडीतील उबाठा गटाचे पदाधिकारी व असंख्य ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश कुडाळ : घोडगे सोनवडे टेंबवाडीतील उबाठा गटाचे पदाधिकारी व असंख्य ग्रामस्थांनी आज जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. आंब्रड जिल्हा परिषद मतदारसंघातील घोडगे सोनवडे…

“समाजासाठी पोलिसांची भूमिका” या विषयावर मेट्रोपॉलिटन कॉलेजमध्ये व्याख्यानाचे आयोजन”

हा कार्यक्रम शहीद पोलीस दिन (२१ ऑक्टोबर) या निमित्ताने समाजासाठी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती वंदना करून करण्यात आली. सरस्वती वंदनेचे सादरीकरण पोलीस हवालदार श्री. मेस्त्री यांनी स्वतः सादर करून कार्यक्रमाला एक वेगळी…

अजित पवार राष्ट्रवादीचा सिंधुदुर्गातील बडा नेता शिवसेनेच्या गळाला

कुडाळ : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे एक बडे नेते म्हणून ओळख असणारे हेमंत उर्फ काका कुडाळकर यांनी आज शिवधनुष्य हाती घेतले. काका कुडाळकर हे माजी मुख्यमंत्री तथा खा. नारायण राणे यांच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे. सिंधुदुर्ग…

कुडाळवासियांच्या सेवेसाठी शिवआपत्ती सेना तत्पर

शिवआपत्ती सेना जून जुलैच्या पावसाळी महिन्यात तत्पर सेवा कार्यासाठी धावणारी अगदी मोफत सेवा. उद्याच्या होणाऱ्या हवामान खात्याच्या कोकण किनारपट्टीवर दिलेल्या इशाऱ्यानंतर पुन्हा एकदा कुडाळवासीयांच्या मदतीला मोफत सेवा देण्यासाठी झाली सज्ज झाली आहे. हवामान खात्याने कोकण किनारपट्टीवर दिनांक 29 व 30…

error: Content is protected !!