जि. प. च्या सर्व जागा जिंकणार ; नारायण राणेसाहेबांना 75 व्या वाढदिवसाची विजयगिफ्ट देणार – पालकमंत्री नितेश राणे

धरून -बांधून उमेदवार उभे करणाऱ्या उबाठाला जनता धडा शिकवेल वैभववाडीत महायुतीच्या सभेत नाम. नितेश राणे यांचा उबाठावर जोरदार हल्ला कणकवली : कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 27 वर्ष जिल्हा परिषद निवडणूक आपण जिंकत आलो आहोत.…








