सिंधुदुर्ग पोलिसांची मालवणमध्ये मोठी कारवाई

१ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त ४ आरोपी अटकेत मालवण : सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने (LCB) मालवण तालुक्यात मोठी कारवाई करत गांजा तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून गांजा, दोन मोटरसायकल, सहा…







