रेडी येथे श्री. रामसिंग राणे (सरपंच) पुरस्कृत ‘सरपंच चषक 2026’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजपा युवा नेते विशालजी परब यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. क्रीडा स्पर्धांमुळे गावातील युवकांना नवी ऊर्जा, दिशा आणि एकात्मतेची प्रेरणा मिळते, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रितेश राऊळ (जिल्हा परिषद सदस्य), रामसिंग राणे (भाई राणे, सरपंच), आनंद भिसे (उपसरपंच), सागर रेडकर (ग्राम सदस्य), सागर राणे, A.T. राणे, गोपाळ राऊळ तसेच रेडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशालजी परब यांनी आपल्या भाषणात खेळाडूंना शुभेच्छा देत क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल भवितव्य घडवण्याचे आवाहन केले. स्पर्धेच्या निमित्ताने गावात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
1
/
107
कुडाळमधील धक्कादायक प्रकार; हॉटेलबाहेर ठेवलेल्या समोशांवर कुत्र्याने मारला ताव
मोती तलावात उडी घेण्यापूर्वीचा त्या दोघांचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद
बँक ऑफ महाराष्ट्रचा ग्राहक मेळावा उत्साहात संपन्न | Bank of Maharashtra #bom #bankofmaharashtra
चिमणी पाखरं टीम प्रस्तुत मोरया गणराया #kudal
राणे कुटुंबावर बोलताना १० वेळ विचार करा - स्वरूप वाळके
वैभव नाईक बोलतात ते काहीच कळत नाही - सागर वालावलकर
'गद्दारी करून आमदारकी नको होती, म्हणून गेलो नाही' - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhvanaik
'वैभव नाईक शिंदेंकडून लढणार होते' - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
सावंतवाडीत लवकरच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार #sawantwadi
पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे भामटाचोर सीसीटीव्हीत कैद #kudal
यांना तरी तिकडे जावे लागले किंवा त्यांना तरी इकडे यावे लागेल #sawantwadi
ताज सारखं हॉटेल सिंधुदुर्गात येणं ही जिल्ह्यासाठी फार मोठी गोष्ट #sawantwadi
1
/
107


Subscribe










