कणकवली – बिडवाडीत भाजपची संजना राणे बिनविरोध

कणकवली पंचायत समितीत भाजपचा श्री गणेशा ठाकरे सेनेच्या विद्या शिंदे यांचा उमेदवारी अर्ज झाला बाद, भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष कणकवली : कणकवली तालुक्यातील पंचायत समिती मधील बिडवाडी मतदारसंघातून ठाकरे सेनेच्या विद्या शिंदे यांचा अर्ज बाद ठरला आहे. त्यामुळे भाजपच्या संजना…








