डिजिटल अरेस्ट गुन्हयातील आरोपीला सिंधुदुर्ग सायबर पोलीसांकडुन अटक

सावंतवाडी : भारतीय न्याय संहीता 2023 कलम 318 (4), माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 क, 66 ड येथे डिजिटल अरेस्ट संबंधी दि.26/11/2025 रोजी दाखल असुन सदर गुन्हयामध्ये फिर्यादी यांची 97,00,000/- ची आर्थिक फसवणुक झाली होती. सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस…








