सावंतवाडीत मटक्याचा ‘धुरळा’;

ऑनलाईननंतर आता पुन्हा ‘चिठ्ठ्यांचे’ राज्य! पोलिसांचा दरारा संपला? सावंतवाडीत भरबाजारात मटका पुन्हा तेजीत! सावंतवाडी: सावंतवाडी शहरात गेल्या काही दिवसांपासून मटका व्यवसायाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. आतापर्यंत गुपचूपपणे ऑनलाईन पद्धतीने चालणारा हा व्यवसाय आता उघडपणे ‘ऑफलाईन’ स्वरूपात, म्हणजेच चिठ्ठ्यांवर…








