५० वर्षीय शेतकरी गंभीर जखमी
परिसरात एकच खळबळ
कुडाळ : तालुक्यातील मुळदे परिसरात शुक्रवारी सायंकाळी धक्कादायक घटना घडली. घरालगत असलेल्या शेतात अचानक गावठी बॉम्बचा स्फोट झाल्याने सुमारे ५० वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाला. स्फोटाचा आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली.
जखमी शेतकऱ्याला तात्काळ कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी गोवा बांबोळी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. बी. कदम हेही उपस्थित होते. याबाबत कुडाळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.
1
/
102
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह - अबिद नाईक #kankavli #ajitpawar
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Konkani Ranmanus #PrasadGawade
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Kokani Ranmanus
पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुळेच 86 कोटीची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात
पत्रकार शेखर सामंत यांनी सांगितला तो थरारक प्रसंग | Shekhar Samant #shekharsamant #tarunbharat
आ. दीपकभाई केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #deepakkesarkar
कुडाळ नगरपंचायतच्या विशेष सभेत जोरदार खडाजंगी #kudal #sindhudurg
नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर व नगरसेविका संध्या तेरसे यांच्यात खडाजंगी #kudal
निलेश राणे संतापले; ३० वर्षे लागतात का किरकोळ कामं करायला? | Nilesh Rane #nileshrane
निलेश राणे संतापले; ३० वर्षे लागतात का किरकोळ कामं करायला? #nileshrane
1
/
102

Subscribe










