Category बातम्या

शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर अनेक वर्षे वारस नोंदणी न झालेल्या सातबारांबाबत सरकारचा मोठा निर्णय

ब्युरो न्यूज: शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर अनेक वर्षे वारस नोंदणी न झालेल्या सातबारांमध्ये आता महसूल वारसदारांच्या नोंदी करणार आहे. याद्वारे मृत सातबारा ‘जिवंत’ करण्यात येणार आहे.शेतकरी मरण पावल्यानंतर त्यांच्या वारसदारांमध्ये शेती आणि मालमत्तेच्या वाटणीवरून वाद निर्माण झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. वारसदारांची…

कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या व्हॉट्सअँप स्टेटसमुळे खळबळ

ठाकरे सेनेच्या बड्या नेत्याच्या भाजप प्रवेशाचा ‘ संदेश ‘ कणकवली : “राणे साहेबांना शिव्या देणारे, खालच्या पातळीवर टीका करणारे आता भाजपा प्रवेशा साठी निर्लज्जपणे लाचार होऊन लाचारी करत आहेत….. समझनेवालों को इशारा काफी है!” हा व्हाट्सअप स्टेटस आहे कणकवली चे…

दादा साईल मित्रमंडळ आयोजित व शिवसेना शाखा पणदूर पुरस्कृत आमदार चषक २०२५ चे दिमाखात उद्घाटन

आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस सिंधुदुर्गात १७ मार्च रोजी जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित आज कुडाळ तालुक्यातील पणदूर येथे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दादा साईल मित्रमंडळ आयोजित, शिवसेना शाखा पणदूर पुरस्कृत…

रत्नागिरीच्या धामस्कर कुटुंबियांच्या मदतीला धावले आ. निलेश राणे

रत्नागिरी : कोकण किंवा कोकणी माणूस जेव्हा संकटात सापडतो तेव्हा राणे कुटुंबीय त्यांच्या मदतीला नेहमीच धाऊन येते हे अनेकदा सिद्ध झाले आहे. काल रत्नागिरीमध्ये पुन्हा एकदा याचा प्रत्यय आला. रत्नागिरी येथील निहाल धामस्कर यांचे वडील नाझिम धामस्कर यांना रत्नागिरीच्या सिव्हील…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी नियुक्त्या जाहीर; वैभव नाईक यांनी केले अभिनंदन

मालवण शहर प्रवक्तेपदी महेंद्र म्हाडगुत युवासेना मालवण शहरप्रमुख पदी सिद्धेश मांजरेकर युवतीसेना मालवण तालुकाप्रमुख पदी भाग्यश्री लाकडे

कणकवली शहरात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

कणकवली पोलीस निरीक्षकांसह पोलीस घटनास्थळी दाखल तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही कणकवली : शहरात महापुरुष कॉम्प्लेक्स च्या मागील एका चिंचोळ्या भागामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. काळा टी-शर्ट व पॅन्ट व चेहऱ्यावर दाढी असलेल्या या तरुणाचा जवळपास तीन दिवसांपूर्वी मृत्यू…

आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा २०२५

महिला तालुकाप्रमुख सौ. सिद्धी सिद्धेश शिरसाट यांचे आयोजन कुडाळ : कार्यसम्राट आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १७ मार्च २०२५ रोजी रात्री ९ वाजल्यापासून आंतर राज्यस्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना महिला तालुकाप्रमुख सौ. सिद्धी…

लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता

ब्युरो न्यूज: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरलेल्या अंगणवाडी सेविकांसह इतरांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील १ कोटी ९२ लाख २५ हजार ६०० रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.पैसे आले असले तरी, एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे हस्तांतरित करून ते…

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कृती आराखडा तयार करणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती ब्युरो न्यूज: एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळावा यासाठी लवकरात लवकर कृती आराखडा तयार करू,अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानपरिषदेत दिली.भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांच्या प्रश्नांवर सरनाईक यांनी ही माहिती दिली.या चर्चेत सहभाग…

⚡ रिगल कॉलेज कणकवली येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करता पुढील पदांसाठी भरती आहे. ⚡

📕 College Coordinator – Any graduate/Retired officer : 1📕 MCA / MSc – IT/ Cs – Ast.Professor : 2📕 BSc/IT-Cs – Ast.Professor : 1📕 Hotel Management – Ast.Professor : 1📕 Nursing – Ast.Professor : 1📕 BA/MA English – Ast.Professor :…

error: Content is protected !!