मालवण शहर प्रवक्तेपदी महेंद्र म्हाडगुत
युवासेना मालवण शहरप्रमुख पदी सिद्धेश मांजरेकर
युवतीसेना मालवण तालुकाप्रमुख पदी भाग्यश्री लाकडे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये मालवण शहर प्रवक्तेपदी महेंद्र म्हाडगुत, युवासेना मालवण शहरप्रमुख पदी सिद्धेश मांजरेकर व युवतीसेना मालवण तालुकाप्रमुख पदी भाग्यश्री लाकडे यांची निवड करण्यात आली आहे. माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते नियुक्ती पत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहर प्रमुख बाबी जोगी, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, महेश जावकर, महेंद्र म्हाडगुत, महिला तालुकाप्रमुख दीपा शिंदे, तालुका समन्वयक पूनम चव्हाण, युवतीसेना जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे, उमेश मांजरेकर,मनोज मोंडकर,हेमंत मोंडकर,किरण वाळके,दीपक देसाई,सुरेश मडये, नरेश हुले,स्वप्नील आचरेकर,करण खडपे, महेश मेस्त्री,नंदू गवंडी, सुहास वालावलकर,किशोर गावकर, गौरव वेर्लेकर, राहुल जाधव, सदानंद लुडबे, गजानन नेवाळकर,राजा शंकरदास, फारूक मुकादम, मंदा जोशी,विद्या फर्नांडिस, रूपा कुडाळकर, नीना मुंबरकर, दीपाली शिंदे आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
1
/
97
जे नियम हिंदूंना लागतात ते नियम इतर धर्मांना पण लागले पाहिजेत... | Nitesh Rane #niteshrane
अणुऊर्जा प्रकल्पावर सुशांत नाईक यांचा राणेंना टोला - Sushant Naik #kankavli
आपल्या मर्जीशियावाय कोणालाही तिथे फिरकू देऊ नका #niteshrane #devgad #sindhudurg
पर्यावरणाला हानी पोहोचणारा कोणताही प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही... #niteshrane
मी माझ्या देवगडवर कोणालाही वाकड्या नजरेने बघू देणार नाही - नितेश राणे #niteshrane
मुळात या प्रकल्पाबाबत आम्हाला कोणालाही माहिती - nitesh Rane #niteshrane
पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषद - Nitesh Rane #niteshrane #devgad
राणेंची हुकुमशाही आम्ही सिंधुदुर्गात चालू देणार नाही - परशुराम उपरकर
शिक्षक भरतीत स्थानिक डी.एड. उमेदवारांना प्राधान्य द्या: प्रमोद जठार #pramodjathar #sindhudurg
सिंधुदुर्गात २८ जूनपासून पल्स पोलिओ मोहीम #sindhudurg #polio
सिंधुदुर्गात विनाशकारी प्रकल्प होऊ देणार नाही - परशुराम उपरकर #sindhudurg
ओसरगावचे माजी उपसरपंच प्रदीप तळेकर यांचा ठाकरे सेनेत प्रवेश! #kankavli #osargaon
1
/
97


Subscribe









