जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कडक कारवाई करा

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सदिच्छा भेटीवेळी शिवसेना शिष्टमंडळाची मागणी

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सदिच्छा भेटीवेळी शिवसेना शिष्टमंडळाची मागणी

कणकवली – मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे हे शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा शुक्रवारी असलेला नियोजिय दौरा पुढीलप्रमाणे आहे. सकाळी ०८.३० वा. अधीश निवासस्थान, जुहू, मुंबई येथून मुंबई विमानतळाकडे प्रयाण, सकाळी…

मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट दिल्ली – केंद्रीय पर्यावरण खात्याकडे महाराष्ट्रातील बंदरे विकास मंत्रालयाच्या विविध विकास कामांच्या प्रलंबित परवानगीना तातडीने मंजुरी देण्याबाबत राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास…

कणकवली : शहरात उड्डाणपुलाखाली बस स्टॅन्ड समोरील ब्रिज खाली लावण्यात आलेली हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर ही दुचाकी बुधवारी सायंकाळी चोरीस गेल्याची घटना घडली आहे.गाडी मालक अशोक गुरव हे वैभववाडी मध्ये एका शासकीय कार्यालयात कामाला असून ते नेहमीप्रमाणे गाडी लावून आपल्या…

संतोष हिवाळेकर / पोईप विरण बाजारपेठेतील पोईपला जोडणारा मालवण बेळणे मुख्य रस्त्यावरील पुलाचा भराव सध्याच्या सतत पडणाऱ्या पावसामुळे संरक्षण भिंत कोसळून वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. हा प्रकार सकाळी अकरा वाजता घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच या रस्त्याची रहदारी अशीच सुरू…

देवगड / प्रतिनिधी वाडा गुरववाडी येथील हरिश्चंद्र गंगाराम गुरव (वय ४०) याचा मृतदेह वाडा ‘बन’ येथील ओहोळात बुधवारी दुपारी १२.१५ वा. च्या सुमारास आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

दिवसाढवळ्या चोराचे धाडस लॉकर उघडला कुडाळ : कुडाळ शहरातील एका दुकानातील लॉकरची चावी शोधून लॉकर उघडून आतील रक्कम चोरताना चोरटा सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पाच सहा दिवसा पूर्वी ही घटना घडली आहे. याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले. मात्र…

वैभववाडी : माजी सभापती नासीर काझी यांच्या गाडीची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली. हा प्रकार एका मद्यधुंद तरुणाकडून करण्यात आला. या घटनेत गाडीचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. महेश संभाजी…

मत्स्यविकास मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश महिला मच्छीमारांसाठी प्रामुख्याने योजना बनवण्याच्या मंत्री राणे यांच्या सूचना मुंबई : नुकतच शेतकरी म्हणून गणना झालेल्या राज्यातील मच्छीमारांसाठी आणखी एक आनंदाची बातमी असून राज्य सहकारी बँकेने मच्छीमारांसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.राज्य…

कणकवली : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर दामदुप्पट परतावा मिळण्याचे आमिष दाखवून सौरभ भिसे यांची ७ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल असलेल्या महिलेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. कोकिसरे खांबलवाडी येथील विनया स्वप्नील बेलेकर (४१) हिला कणकवली पोलिसांनी २२…