ठाकरे शिवसेनेच्या युवकाने रस्ता ठेकेदाराला आणले वठणीवर..

कोल्हापूर-पणजी वाहतूक गोंधळावर खाजगी वाहन चालकाचा हस्तक्षेप चुनवरे पोईप गावचे उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे श्री.रुपेश परब यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्या मदतीने ठेकेदाराला आणले वठणीवर. मालवण : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने सध्या संपूर्ण मार्गावर वाहतूक कोंडी आणि…








