Category बातम्या

खवले मांजर तस्करी प्रकरणी चार आरोपींना सशर्थ जामीन

संशयित आरोपींच्या वतीने ॲड.विलास परब यांचा युक्तिवाद कुडाळ प्रतिनिधी: वन्यप्राणी संरक्षण कायद्यानुसारशेड्युल वन मधील संरक्षित असलेले आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान असलेल्या खवले मांजर तस्करी च्या गुन्ह्यातील चार आरोपींची प्रत्येकी 50 हजार रक्कमेच्या सशर्त जामिनावर आज मुक्तता करण्यात आली. आरोपींच्या वतीने…

रत्नागिरीत ९ ते १२ जानेवारीला सागर महोत्सवाचे आयोजन

रत्नागिरी प्रतिनिधी: आसमंत बेनवोलन्सतर्फे दि. ९ ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीत सागर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध मान्यवरांकडून मार्गदर्शन, समुद्रकिनारे अभ्यासफेरी, लघुपट अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मत्स्य महाविद्यालय, शिरगाव येथे सर्व कार्यक्रम होणार…

विभाग नियंत्रकांच्या विरोधात कर्मचारी संघटना आक्रमक, दिवसभर केले ठिया आंदोलन

एसटीच्या प्रभारी विभाग नियंत्रकांकडून कर्मचाऱ्यांना भेटण्यास दिरंगाई सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी झाले आक्रमक विभाग नियंत्रकांच्या कार्यालयात उशिरापर्यंत सुरू होती चर्चा कणकवली प्रतिनिधी: काही महिन्यांपूर्वी तळेरे येथे विजयदुर्ग – पणजी बसचा अपघात झाला होता. या अपघातात विजयदुर्ग आगाराचे…

माणगाव येथे भीषण अपघातात चार गंभीर

महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच मुंबई – गोवा महामार्गावरील माणगाव बायपासचे काम रखडल्याने वाहन चालकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे दिवसागणिक महामार्गावर अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भयावह अपघाताची दृष्य नेहमीच पहायला मिळत…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेनेला ताकद देणार – आदित्य ठाकरे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेनेचे जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे काम जोमाने सुरू असुन या पुढच्या काळात युवासेनेला मजबूत ताकद देणार असल्याचे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगुन जिल्ह्यातील युवासेना ही युवा सेनेचे पक्ष प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जबरदस्त…

वृद्ध कलावंत व साहित्यिक मानधन योजनेसाठी आधार लिंक बाबतची माहिती अद्ययावत करा

रत्नागिरी प्रतिनिधी: राजर्षी शाहू वृद्ध कलावंत व साहित्यिक मानधन योजनेतील यापूर्वी मंजूर कलावंत/साहित्यिकांनी tion.aspx या लिंकवर जाऊन आपला आधार क्रमांक व त्याच्याशी संलग्न मोबाईल क्रमांकाबाबतची माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्या कलावंतांनी आधार व मोवाईल क्रमांक…

ओरोसला २० रोजी युरोलॉजी आरोग्य शिबिराचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी : असरोंडी येथील डॉ. अजित सावंत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओरोस येथे २० डिसेंबरला सकाळी ९.३० वाजता युरोलॉजी अर्थात मूत्रपिंड, मूत्राशय व तत्सम अवयवांच्या संबंधित आजारांवर आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. डॉ. सावंत हे मुंबईमधील लोकमान्य टिळक वैद्यकीय…

कुडाळ येथे २४ ते २६ जानेवारी पर्यंत होणार बालरोग शल्य चिकित्सा शिबिर

कुडाळ प्रतिनिधी : अधिक व्यापक स्वरूपात लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचावी, या उद्देशाने महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथे प्रख्यात शल्यचिकित्सक डॉ. संजय ओक यांनी २४, २५ व २६ जानेवारी कालावधीत बालरोग शल्यचिकित्सा शिबिरात शस्त्रक्रिया करणार आहेत. मागील सात वर्षांत साधारण…

PM किसान योजनेचा अर्ज करायचा आहे?

कधी होईल PM किसान योजनेचा हप्ता जमा?;जाणून घ्या ब्युरो न्यूज:केंद्र सरकारनं सर्वसामान्य लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेतून शेतकऱ्यांना सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये टाकते. आत्तापर्यंत…

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर आवाज उठवल्याने भारतीय वंशाच्या नागरिकांचा सन्मान काढून घेतला

मुंबई प्रतिनिधी: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या लोकांनी बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला म्हणून त्यांना दिलेला सन्मान परत घेतला आहे. भारतीय समुदायाच्या या दोन प्रमुख व्यक्तींची पदे काढून घेण्यात आली आहेत. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे सदस्य रामी रेंजर…

error: Content is protected !!