शिकेल तोच स्पर्धेत टिकेल – सदानंद रावराणे

वैभववाडी : मानवी विकासामध्ये शिक्षणाचे खुप मोठे महत्त्व आहे. आजच्या काळात शिक्षण तळागाळापर्यंत पोचले असले तरी उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढले पाहिजे. शिकेल तोच स्पर्धात्मक युगात टिकेल असे मत महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.सदानंद रावराणे यांनी महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक…








