झाराप येथे अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ, म्हापण प्रस्तुत ‘कुर्मदासाची वारी’

युवा उद्योजक श्री. महेश नारकर यांचे आयोजन कुडाळ : रविवार दिनांक २३ मार्च २०२५ रोजी सायं. ७ वाजता भावई मंदिर झाराप येथे अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ यांचा प्रबोधनयुक्त, हृदयस्पर्शी, विठ्ठलभक्तीवर आधारित नाट्यप्रयोग ‘कुर्मदासाची वारी’ सादर केला जाणार आहे. या नाटकाचा हा…








