किचन हेल्परची फसवणूक

गुगल पे पासवर्डचा गैरवापर करत ७५,००० रुपयांची लुबाडणूक वेंगुर्ला : वेंगुर्ल्यातील एका हॉटेलमध्ये किचन हेल्पर म्हणून काम करणाऱ्या दर्शन दत्तात्रय भरकर यांची त्यांच्याच सहकाऱ्याने गुगल पे पासवर्डचा गैरवापर करून ७५,००० रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना ३ जुलै रोजी पहाटे घडली…








