आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्रामध्ये हिंदी भाषा पंधरवडा साजरा

निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मोहन कावळे आणि सौ. शिल्पा निगुडकर स्पर्धेत प्रथम सिंधुदुर्ग : आकाशवाणीच्या वतीने अलीकडेच १४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत हिंदी भाषा पंडरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्रामध्ये सुद्धा विविध उपक्रम राबवून हा…








