नेरूर येथे ‘कलेचा देव कलेश्वर’ दहीहंडी स्पर्धा उत्साहात

जय वेतोबा महिला गोविंदा पथक ठरले प्रथम विजेते…… कुडाळ : नेरूर देऊळवाडा येथे रणझुंजार मित्र मंडळ व जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कलेचा देव कलेश्वर’ दहीहंडी स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली.स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ…






