Category बातम्या

आंबेडकरनगर,दत्तनगर व कविलकट्टा रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांविरोधात ठाकरे शिवसेना आक्रमक

नगरसेवक मंदार शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अभियंता श्री. पिसाळ याना निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) निवेदनाद्वारे ‘रस्ता रोको’चा इशारा! कुडाळ : कुडाळ-बाव या मुख्य जिल्हा मार्ग क्रमांक २७ (MDR 27) वरील विशेषतः आंबेडकर नगर आणि कविलकट्टा तसेच दत्तनगर रोड परिसरातील…

पालकमंत्री नितेश राणे यांनी सा.बा. ला डेडलाइन दिल्यानंतर खड्डे बुजविण्याची मोहीम गतिमान

कणकवली अप्पासाहेब पटवर्धन चौक,माणगाव तिठा (कुडाळ) येथील खड्डे बुजविले शहरवासीयांकडून समाधान व्यक्त श्री.गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम ऍक्टिव्ह मोडवर कणकवली : कणकवली शहरातील नगरपंचायत हद्दीतील अप्पासाहेब पटवर्धन चौक ते आचरा कडे जाणाऱ्या रस्त्यावरील तसेच नगरपंचायत व जिल्हा परिषद हद्दीतील रस्त्यांवरील…

इन्सुली येथे रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न

डॉ. बाबासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे यांच्या वतीने ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत आयोजित रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धा शनिवारी इन्सुली येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या वेदिकाताई विशाल परब यांच्या हस्ते झाले.…

पिंगुळी भूपकरवाडीत खळबळ; गणेशकोंडमध्ये भलीमोठी मगर.

आठ तास रेस्क्यू ऑपरेशन; मुसळधार पावसामुळे बचावकार्याला अडथळा पिंगुळी : पिंगुळी भूपकरवाडी येथील गणेशकोंडमध्ये भलीमोठी मगर आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. भूपकरवाडी येथील कृष्णा विश्वास चव्हाण या बालकाला सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास गणेशकोंडच्या पाण्यात मगर दिसून आली. त्याने ग्रामस्थांना…

जि. प. सदस्य रुपेश कानडे यांच्या पाठपुराव्याला यश

आकेरी-माणगाव मार्गावरील वाहतूक सुरळीत; ग्रामस्थांनी मानले आभार योगिता कानडे/कुडाळ : माणगाव जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे यांच्या सततच्या पाठपुराव्याला अवघ्या तीन दिवसांत मोठे यश आले आहे. रस्ता सुरक्षेचा प्रश्न तात्काळ मार्गी लावत सार्वजनिक बांधकाम विभागाने आकेरी-माणगाव रस्त्यावरील धोकादायक खड्डे सिमेंट…

स्मार्ट मीटर बाबत नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन प्रशासनाला जाब विचारणार – अभय शिरसाट

कुडाळ येथे तालुका काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न कुडाळ तालुका अध्यक्ष श्री. अभय शिरसाट तसेच जिल्हा पदाधिकारी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी तालुकाध्यक्ष अभय शिरसाट यांनी स्मार्ट मीटर बाबत आक्रमक पवित्र घेतला. या मीटिंग च्या माध्यमातून त्यांनी कुडाळ तालुक्यातील…

नरडवे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मोठा दिलासा..!

१५२ कुटुंबांना ६.८३ कोटींचे स्वेच्छा पुनर्वसन अनुदान मंजूर पालकमंत्री नितेश राणेंच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीनंतर प्रश्नाला निर्णायक गती. सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील पाच गावांमधील १५२…

जिल्ह्यात उद्यापासून ऑनलाईन खत विक्रीस प्रारंभ

‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणालीमुळे खत खरेदी अधिक सुलभ व पारदर्शक होणार खत खरेदी करताना अथवा FFS ॲप हाताळताना काही अडचण किंवा तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे…

सावंतवाडी मतदारसंघात ‘सेवा अभियानाला’ जोरदार सुरुवात!

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘सेवा अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे व नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत निवेदने सादर करण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र दादा चव्हाण यांचे…

error: Content is protected !!