गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज करा; पालकमंत्र्यांनी दिली प्रशासनाला कामाची डेडलाईन

रस्ते, वीज, मोबाईल नेटवर्क, आरोग्य अन् दळणवळण व्यवस्थेसाठी पालकमंत्री नितेश राणेंचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी गणरायाच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग सज्ज होत असताना लाखो चाकरमानी आणि पर्यटकांच्या स्वागताची जबाबदारीही प्रशासनावर आहे. गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात दाखल होणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास…








