घावनळे येथे दत्ता सामंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

कुडाळ : घावनळे येथे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त दिनेश वारंग मित्रमंडळ, शिवसेना घावनळे व घावनळे ग्रामस्थ यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.…







