Category बातम्या

सिंधुदुर्गच्या नव्या जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे

विद्यमान जिल्हाधिकारी अनिल पाटील ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त. सिंधुदुर्गचे विद्यमान जिल्हाधिकारी श्री. अनिल पाटील, भाप्रसे यांच्या सेवा निवृत्तीमुळे रिक्त होत असलेल्या जागी सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे (भाप्रसे) यांची शासनाने नियुक्ती केली आहे.केली आहे. त्यामुळे त्या…

कुडाळ – सोनवडे येथे बेकायदेशीर वाळू उपशाप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

कुडाळ – कुडाळ तालुक्यातील सोनवडे तर्फ हवेली येथील कर्ली नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करून तिचा साठा केल्याप्रकरणी एका आरोपीवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत दत्तात्रय मसुरकर, मंडळ अधिकारी, कुडाळ यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…

कुडाळ – गोधडवाडी येथील असंख्य नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहरातील गोधडवाडी येथील युवक व महिलांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रवेशकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या कामावर प्रभावित होऊन हा प्रवेश केल्याचे सांगितले.कुडाळ शहरातील गोधडवाडी येथे मोठ्या प्रमाणावर नागरिक राहतात त्यांच्या…

अनंत पिळणकर व देवेंद्र पिळणकर यांची तडीपारी रद्द

कणकवली : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर यांची तडीपारी हायकोर्टाने रद्दबातल ठरवली आहे. त्यामुळे अनंत पिळणकर, देवेंद्र पिळणकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कणकवली उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांनी अनंत…

मनसेतून हकालपट्टीनंतर वैभव खेडेकर यांना या नेत्याचा फोन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांची पक्षविरोधी कारवायांमुळे मनसेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. काही दिवसांपासून ते भाजप (BJP) किंवा शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde faction) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.…

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा निवजे नं 1 व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझरवाडी येथील शाळांना शिवसेना शाखाप्रमुख विजय घरत यांच्याकडून वह्यांचे वाटप

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा निवजे नं 1 व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझरवाडी येथे शिवसेना माजी शाखाप्रमुख मा विजयजी घरत यांचे वतीने विध्यार्थीयांना वह्या वाटप करण्यात आले. यावेळी वेताळ बांबर्ड विभाग प्रमुख नागेश आईर मागास सेल तालुका प्रमुख विजय…

विद्यार्थिनींना कपडे बदलताना पाहणाऱ्या नराधम शिक्षकावर गुन्हा दाखल

कणकवली तालुक्यातील एका हायस्कूलमध्ये घडला प्रकार कणकवली : तालुक्यातील महामार्ग लगतच्या एका हायस्कूलमधील शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनींना कपडे बदलताना चोरून बघत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा प्रकार बुधवार, १३ ऑगस्ट रोजी त्या हायस्कूलमध्येच घडला. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी कणकवली पोलीस…

सावंतवाडी येथे महिलेचा विनयभंग

परप्रांतीय व्यक्तीवर गुन्हा दाखल सावंतवाडी : एका महिलेला मोबाइलवर अयोग्य संदेश पाठवून आणि नंतर तिच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी एका व्यक्तीला सावंतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गालिब चांद कोंडी…

ढोल ताशांच्या गजरात सिंधुदुर्गच्या राजाचे आगमन

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ येथे विराजमान होणाऱ्या सिंधुदुर्ग राजाचे आगमन आज सोमवारी २५ ऑगस्ट रोजी ढोल ताशांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर भक्तिमय वातावरणात झाले. २७ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग राजाची प्राणप्रतिष्ठापना आमदार निलेश राणे यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता होणार आहे असे…

शिवापुर, वसोली,दुकानवाड वासियांनी आमदार निलेश राणे यांची अनुभवली कार्यतत्परता

दुकानवाड ते शिवापूर पर्यंतचे ब्रिज केले सुस्थितीत, ब्रिजवरील सर्व खड्डे बुजविले शिवापुर पर्यंत रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी साफ करून रस्ता केला मोकळा गेल्या पंचवीस वर्षात प्रथमच श्री गणेशाच्या स्वागतासाठी प्रशासन झाले कार्यरत आमदार निलेश राणे यांनी प्रशासनाकडून करून घेतलेल्या कामाबद्दल…

error: Content is protected !!