जंगलमय भागात युवकाने संपवले जीवन
सावंतवाडी : येथील बिरोडकर टेंब परिसरातील जंगलमय भागात पुन्हा एका युवकाने आत्महत्या केली आहे. ही घटना सायंकाळी उघडकीस आली. दुपारी एक घटना घडलेली असताना आता पुन्हा हा प्रकार घडल्यामुळे अवघी सावंतवाडी सुन्न झाली आहे. गेल्या दोन दिवसात घडलेली ही तिसरी आत्महत्या आहे. दरम्यान याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या बाबत अधिक चौकशी सुरू आहे. दुपारी घडलेल्या आत्महत्या प्रकरणाशी या प्रकरणाचा काही संबंध आहे का? याबाबत माहिती घेतली जात आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
1
/
98
सभापती मिलिंद नाईक यांनी केले ऍड. रजत चव्हाण यांचे मुक्तकंठाने कौतुक
कै. विनायक चव्हाण यांचा वारसा त्यांचे पुत्र ऍड. रजत चव्हाण चालवत आहेत - दादा साईल
जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत यांनी जाग्या केल्या कै. विनायक चव्हाण यांच्या आठवणी
आ. निलेश राणेंनी मांडला स्मार्ट मीटरचा मुद्दा | Nilesh Rane #nileshrane
कोकणातला पहिला पाऊस... आणि चढणीचे मासे
कणकवली नगरसेवक बाळू पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा! #kankavli #sindhudurg
मग मूठभर भगवाधार्यांसाठी पोलीस कशाला ? #niteshrane #kolhapur
छत्रपती शिवरायांचा मावळा असा छातीठोकपणे उभा राहतो #niteshrane #kolhapur
आम्ही सर्व धर्म समभाव आम्ही मानत नाही #niteshrane #kolhapur
या लोकांच्या अब्बाचा पाकिस्तान आहे का ? #niteshrane #kolhapur
जे नियम हिंदूंना लागतात ते नियम इतर धर्मांना पण लागले पाहिजेत... | Nitesh Rane #niteshrane
अणुऊर्जा प्रकल्पावर सुशांत नाईक यांचा राणेंना टोला - Sushant Naik #kankavli
1
/
98


Subscribe









