कुडाळ तूपटवाडी पुलाजवळ अपघात

कुडाळ : कुडाळ येथील तूपटवाडी पुलाजवळ अपघात झाला. या अपघातात चारचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. यांबाबत सविस्तर वृत्त असे की, टाटा कंपनीची कार वाहनचालकाचा ताबा सुटल्याने तूपटवाडी पुलाजवळील रेलिंगला जाऊन धडकली. या घटनेची माहिती मिळताच प्रथमेश केळबाईकर, संदेश सावंत, शुभम…








