विद्यामंदिर हरकुळखुर्द गावातील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने इयत्ता चौथी, पाचवी आणि STS विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मार्गदर्शन

विद्यामंदिर हरकुळखुर्द गावातील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने इयत्ता चौथी व पाचवी आणि STS विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक शिष्यवृत्तीचे गाढे अभ्यासक मा.पंढरीनाथ राणे सर उपस्थित होते.या मार्गदर्शन वर्गचा लाभ फोंडा प्रभागास्तरावरील 40 शाळांचे टाॅपर विद्यार्थ्यांनी घेतला .या सर्व…







