नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्याकडून तत्काळ आर्थिक मदत
कुडाळ : शहरातील वाघ सावंत टेंब येथील भवानी मंदिर नजीक असलेल्या महेश सामंत यांच्या बिल्डिंग मधील भाडेकरू प्रसाद नाईक यांच्या खोलीमध्ये आग लागली ही आग एवढी भयानक होती ती त्या ठिकाणी जाणे कठीण होते एमआयडीसीच्या अग्निशामक दलाने जीव धोक्यात घालून ही आग विझवण्यात यश मिळवले मात्र प्रसाद नाईक यांच्या खोलीतील सर्व वस्तू राख झाल्या.
या घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर घटनास्थळी दाखल होत नाईक कुटुंबियांना धीर दिला. तसेच तत्काळ ११ हजार रुपयांची मदत सुपूर्त केली. यावेळी नगरसेविका नयना मांजरेकर, नगरसेवक गणेश भोगटे, वरू राणे ,अप्पू राणे उपस्थित होते.

1
/
102
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
पंतप्रधानांच्या पात्रतेविषयी बोलून त्यांचा केलेला अवमान सहन करणार नाही - प्रभाकर सावंत
विरोधी पक्षाकडे चेहराच राहीलेला नाही म्हणून त्यांना "झुरळाचा" चेहरा घ्यावा लागला - आमदार प्रमोद जठार
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ वेंगुर्ल्यात आंदोलन #vengurla #sindhudurg
एखादी मोठी कंपनी कोकणात आली नाही तर तरुणांच्या हाताला काम कसं मिळणार ?
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह - अबिद नाईक #kankavli #ajitpawar
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Konkani Ranmanus #PrasadGawade
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Kokani Ranmanus
पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुळेच 86 कोटीची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात
पत्रकार शेखर सामंत यांनी सांगितला तो थरारक प्रसंग | Shekhar Samant #shekharsamant #tarunbharat
1
/
102


Subscribe








