हिंदू कॉलनीतील सुशोभित पथदिवे कार्यान्वित; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने रहिवाशांना मोठा दिलासा.

आमदार निलेशजी राणे आणि कुडाळ नगरपंचायतीच्या पाठपुराव्याला यश गेल्या १५ वर्षांपासून रखडलेल्या विकासाला मिळणार गती : बाळा कुडाळकर शिवसेना शाखा प्रमुख कुडाळ : कुडाळ शहरातील हिंदू कॉलनी परिसरात बसविण्यात आलेले सुशोभित पथदिवे अखेर कार्यान्वित झाले आहेत. राज्याचे पर्यटन विकासमंत्री शंभूराज…








