कुडाळ नगरपंचायतच्या माध्यमातून शहरातील मोकाट जनावरांना रिफ्लेक्शन पट्टे

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतच्या माध्यमातून शहरातील मोकाट जनावरांना रिफ्लेक्शन पट्टे बांधण्यात आले. हे पट्टे चांगल्या दर्जाचे असून काळोखात लांबून देखील स्पष्ट दिसल्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यास वाहनचालकांना निश्चितच मदत होणार आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ नगरपंचायतचे हे एक महत्त्वाचे पाऊल मानले…








